Garaj Sampli Ki Marathi Status

जेंव्हा व्यक्तीची गरज संपून जाते, तेंव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलून जाते.. व्यक्तीची किंमत तेव्हाच असते, जेव्हा त्याची आवश्यकता असते. नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील तिजोरीत ठेवून दिले जातात.. जितकी गरज लहानपणी आपल्याला आई वडिलांची असतेे, तेवढीच गरज म्हातारपणी त्यांना आपली असते..! पुन्हा पुन्हा Last seen चेक करण्याची आवश्यकता नाही, जर गरज असेल तर ते …

और पढ़ें

Mi Mavshi Zale Quotes in Marathi

मावशी होणं हा सर्वात मोठा आनंद आहे.. I Just Became An Aunt! मावशी भाचीचे नाते जगातील सर्वात खास, कारण या नात्यातच खरे प्रेम जाणवते..! मावशी होण्याचे भाग्य मला लाभले याचा खूप आनंद होत आहे.. मी मावशी झाले आहे … Hi Friends, मी ना आज मावशी झाले आहे, माझ्या बहिणीच्या बाळाची.. मी आज मावशी झाले आहे, …

और पढ़ें

Birthday Abhar Banner In Marathi

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. स्नेह आहेच, तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! आपलाच -: 🙏आभार🙏 माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच अपेक्षा..! धन्यवाद….! आपलाच…… मन:पुर्वक आभार..! मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कळालं कि मी माझ्या आयुष्यात किती मोठा मित्र …

और पढ़ें

Mala Mulga Zala Status Marathi

घरात आला पाहुणा खास, ज्याची होती कायमची आस.. आई वडील झालो आम्ही, आशिर्वाद द्यावा तुम्ही सर्वांनी.. आज मी देवाचे खूप खूप आभार मानत आहे, कारण त्यांच्या रूपाने मला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. बाळ तुझ्या येण्याने एक घराला एक नवीन घरपण आलेलं आहे… इवल्याशा पावलांना पाहून गेले मन भारावून, आई …

और पढ़ें

Namkaran Sohala Invitation Card Marathi

मला आमच्या घरी येऊन एक महिना झाला. माझ्या आईवडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा आहे.. त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि माझ्या नामकरण विधीसाठी सर्वांनी यायचं हं.. पत्ता:____________________ दिनांक_____आणि वेळ____ निमंत्रक:________ आमच्या लाडक्या कन्येच्या नामकरणाचा विधी दिनांक… सायंकाळी… वा. करण्याचे योजले आहे. तरी आपण सहपरिवार येऊन आमच्या कन्येला आर्शिवाद आणि शुभेच्छा द्याव्या ही नम्र विनंती.. इटुकले पिटुकले …

और पढ़ें

Dohale Jevan Invitation Card In Marathi

डोहाळे जेवण.. आग्रहाचे निमंत्रण वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते, वर्षा ऋतूत वेलींवरती फुल डोलते, शरदाचे चांदणे मनाला सुखविते आणि नव्या पाहुण्याची चाहूल घरादाराला, आनंदाच्या सरींनी भिजवीतेे.. या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून शुभाशिर्वाद द्यावेत अशी नम्र विनंती… वार:_______दि.________ रोजी, सायंकाळी___ते____वा. * स्थळ________ || श्री गणेशाय नमः || पाहुणा घरी येणार येणार ग.. पाहुणा घरी येणार येणार …

और पढ़ें

Ahilyabai Holkar Quotes In Marathi

जय मल्हारची पुन्हा वादळी हाक पाहिजे, वीर मर्द धनगरांचा थवा पाहिजे, पुन्हा एकदा या विश्वाला इंदोरची राणी अहिल्यादेवी होळकर पाहिजे.. डोक्यावर पदर ढळला नाही ज्यांच्या, राहिल्या पती निधनानंतर खंबीर ज्या.. डोळ्यात दिसे सात्विकतेचा भाव ज्यांच्या, धन्य अहिल्याबाई होळकर त्या.. वीरांगणा, उदार ती राज्यकर्ती नार होती, रामराज्य निर्मीती अहिल्यादेवी थोर होती. स्त्रीशत्रू संस्कृतीची तिच्यामुळे हार होती, …

और पढ़ें