आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
स्नेह आहेच, तो वृद्धिंगत व्हावा,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आपलाच -:
🙏आभार🙏
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल
मी आपला खूप खूप आभारी आहे.
असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच अपेक्षा..!
धन्यवाद….!
आपलाच……
मन:पुर्वक आभार..!
मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी
कळालं कि मी माझ्या आयुष्यात
किती मोठा मित्र परिवार कमवला आहे,
आयुष्यात कमवलेली खरी दौलत..
म्हणजेच तुमच्या सारखी
जिवाला जिव देणारी माणसंच…!
वाढदिवशी किती वय वाढलं,
यापेक्षा किती नवीन माणसं
जोडली गेली हे महत्वाचं..
आज लक्षात आलं, माझ्या आयुष्यातील
माणसांची गणती अगणित आहे..
आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार !
* आपलाच *
शब्दात आभार व्यक्त होणे शक्य नाही..
माझ्या वाढदिवसा प्रसंगी सर्वांच्या शुभेच्छा मिळाल्या..
तुमच्याकडचं सद्भावनेचं पाठबळ
निरंतर सावली प्रमाणं
माझ्या सोबत राहील
याची मला खात्री आहेच..
असेच प्रेमाचे संबध वाढवूया,
शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे
मनापासून आभार !
शब्दातुन आभार व्यक्त होणे शक्य नाही..
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद,परिवाराचे प्रेम,
मित्राचे पाठबळ आणि वाढदिवशी
मिळणाऱ्या एवढ्या भरभरून शुभेच्छा..!
आपल्या शुभेच्छांबद्दल मी आपला
ऋणी असून आपले खूप खूप धन्यवाद..!!
धन्यवाद….!🙏
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा, शुभेच्छा
दिल्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे..!
आपलाचः
माझा वाढदिवस झाला..
अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, एसएमएस,
व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मिडिया,
प्रिंट मिडियाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
आशीर्वादही दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे…!!!
असेच सर्वांचे प्रेम, सहकार्य, आशीर्वाद, शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
पुनः एकदा धन्यवाद…
असेच तुमचे प्रेम, सदिच्छा,
शुभेच्छा, मोलाची साथ निरंतर राहो,
अशी आशा बाळगतो.
आपले मानापासून आभार मानतो..
मला माझ्या वाढदिवसादिवशी
भरभरून शुभेच्छा देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच
वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार..
धन्यवाद 🙏
माझ्या वाढदिवसानिम्मीत
थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि
आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपला आशीर्वाद आणि
आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर
असू द्या एवढीच इच्छा..
धन्यवाद..!
आपण दिलेल्या शुभेच्छांचा
मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो..
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत,
ही देवाकडे प्रार्थना करतो..
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद..
आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार..🙏
तसेच आपणा सर्वांचे खूप खूप आभार..
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या
शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या..
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
आपले खूप खूप आभार..
माझा वाढदिवस आठवणीत
ठेवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार,
Thanks For Birthday Wishes.
“वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात..
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद..
“वाढदिवस येतात आणि जातात परंतु
मित्र आणि कुटुंब नेहमीच सोबत असतात..
गोड शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार….
“कोणी विचारलं काय कमावलं
तर मी अभिमानाने सांगू शकेल की,
तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार….
आपल्या शुभेच्छांचा मी अखंड ऋणी राहील..
आपण दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार, धन्यवाद!
मला माझ्या वाढदिवसानिमित्त
आपल्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत,
आपली मैत्री अशीच आयुष्यभर राहो..
ही ईश्वरचरणी प्रार्थना..
माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा 🙌
आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार 🙏
काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध ✌
क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक,
वडीलधारी आणि 🙌 मित्र परिवार
यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा
🙏 मी मनस्वी स्वीकार करतो..🙏
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसादिवशी
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्छांबद्दल 🙌
खूप खूप आभार..🙏
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा..
धन्यवाद 🙏
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी ✌
मित्र, आपण सर्वांनी माझ्या
वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा
दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा 🙌
मनापासून खूप खूप आभारी आहे..
आपल्यासारखे मित्र लाभले
हे माझे भाग्य समजतो..
🙏 पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
आपण दिलेल्या शुभेच्या
कायमच आमच्या आठवणीत राहतील..
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो
माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला..🙌
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार..🙌
माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल
धन्यवाद..🙏
जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो..
तसेच तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🙌
नेहमीच माझ्या सोबत राहतील..
धन्यवाद 🙏
आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
आणखीनच विशेष बनला आहे..🙌
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूद्यात..
खूप खूप धन्यवाद 🙏
माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे
आणि तो यशस्वी करण्यामध्ये 🙌
तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे..
हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील..
धन्यवाद 🙏
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल 🙌
मी आपला खूप खूप आभारी आहे..
असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
धन्यवाद 🙏
वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात..🙌
परंतु तुमचे अमूल्य शब्द
नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील..
धन्यवाद 🙏
माझ्या वाढदिवशी मला
आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार..🙌
असेच प्रेम माझ्यावर रहुदेत..
हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम ✌
आपले मनोमनीचे,माझ्या वाढदिवसा निमित्त
आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल 🙌
तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो..
धन्यवाद 🙏
प्रथम मी माझ्या जीवनासाठी
देवाचे आभार मानू इच्छितो त्यासोबतच 🙌
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद..🙏
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या
शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या..🙌
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आपले खूप खूप आभार..🙏
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्छा
व आशीर्वाद दिले..
त्यासाठी मी आपला ऋणी राहीन..🙌
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या..
आपला—– 🙏
मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो..
ज्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा 🙌
आणि आशीर्वाद दिले
त्यासाठी मी आपला ऋणी राहीन..🙏
आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर झाले आहे..🙌
असेच प्रेम माझ्यावर रहुदेत..
हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना 🙏
आपल्यासारख्या लोकांशिवाय वाढदिवस अपूर्ण आहे.. 🙌
आपण माझा वाढदिवस खूप खास बनवला
त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन.. 🙏
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच प्रार्थना.. 🙏
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या.. 🙌
हा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील..
माझा हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..🙏
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..🙌
असाच आपला आशीर्वाद आणि
आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा..
धन्यवाद 🙏
जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही..
तसेच आपल्या शुभेच्छा शिवाय 🙌
माझा वाढदिवस अपूर्ण राहिला असता
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..🙏
आज माझ्या वाढदिवसानिमित्त ✌
आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या 🙌
त्यासाठी आपले खूप खूप आभार
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात..
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार 🙏
आपण दिलेल्या शुभेच्यांचा
मी अगदी मनापासून स्वीकार करतो.
आपल्या याच शुभेच्यांमुळे
माझा आनंद द्विगुणित झाला 🙌
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून
मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार..
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात
माझ्या पाठीशी उभे रहा..
धन्यवाद 🙏
आपल्या शुभेच्छांमुळे माझे जग उजळले आहे..🙌
आणि अधिकच सुंदर झाले आहे..
मनापासून आभार 🙏
सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड उत्कृष्ट होते..
मी खूपच भाग्यवान आहे की
माझ्याकडे तुमच्या सारखे 🙌
अप्रतिम मित्र आणि कुटुंब आहे..
शुभेच्छा दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
पैशाने भेटवस्तू विकत घेता येऊ शकतील
परंतु आपले प्रेम आणि मैत्री नाही
मनापासून धन्यवाद 🙏
आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू ✌
माझ्यावर वर्षावच झाला.
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित
झाला.
खरेच आपण वेळात वेळ काढून 🙌
मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून
आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात
माझ्या पाठीशी उभे रहा..
🙏 धन्यवाद 🙏
वाढदिवसाचा केक संपला
परंतु शिल्लक राहिल्या त्या 🙌
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद..🙏
वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल ✌
माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार..
त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले..🙌
माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्याबद्दल
धन्यवाद.. 🙏
ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो..🙌
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
धन्यवाद 🙏
आपण दिलेल्या शुभेच्छांचा
मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो..🙌
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत,
ही देवाकडे प्रार्थना करतो.
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏
माझ्या वाढदिवशी मला मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.. 🙌
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत..
धन्यवाद 🙏
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे,🙌
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा
माझ्यासोबत नेहमीच राहतील..
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल
मनापासून आभार..🙏
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास ✌
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या
गाभाऱ्यात कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी
प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपाने 🙌
विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला,
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
मनापासून धन्यवाद 🙏
आपल्या दिलेल्या शुभेच्छा,संदेश आणि आशीर्वाद
माझ्यासाठी खूप खास आहेत..🙌
हे सर्व मी माझ्या हृदयाजवळ साठवून ठेवेन..
धन्यवाद 🙏
तुमचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनात कायम जतन राहील.
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला,
त्यासाठी मी मनापासून सर्वांचे धन्यवाद देतो.!
आज माझ्या वाढदिवशी,
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर झाला.
आपल्या याच शुभेच्छांमुळे
माझा आनंद द्विगुणित झाला.
वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल
आपणा सर्वांचे मनापासून…
आभार…!!
आज, माझ्या वाढदिवसानिमित्त
थोरा-मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि
आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर
असू द्या. एवढीच इच्छा..
धन्यवाद!🙏
वाढदिवस हा एक दिवसाचा प्रसंग आहे.
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत कायमच राहतील.
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.!
माझ्या वाढदिवसानिमित्त,
आपण सर्वानी दिलेल्या
शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला.
त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार,
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
मनःपूर्वक धन्यवाद !
आपल्यासारख्या लोकांशिवाय
माझा वाढदिवस अपूर्ण आहे.
आपण सर्वांनी माझा वाढदिवस
खूप खास बनवला..
त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन
मनापासून धन्यवाद..!
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,
कोणत्याही केक पेक्षा गोड,आणि
कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा
जास्त चमकदार आहेत..!!
भरभरून प्रेम देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !
आज माझ्या वाढदिवसानिमित्त
अनेकांनी सोशल मिडीयाद्वारे मला
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
आशिर्वाद दिले, त्या सर्वांचा
मी मनापासून आभारी आहे.!
असेच सर्वांचे प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
पुन्हा एकदा धन्यवाद..!!
वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात,
किंवा हरवल्या जाऊ शकतात,
परंतु, तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील.
सर्वांचे खूप-खूप धन्यवाद..!
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत,
हे मी व्यक्त करू शकत नाही.
तुमच्या व्यस्त जीवनातून
आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो..
आपण सर्वांनी मला माझ्या
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !
मी जर आयुष्यात काही कमावले असेल,
ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं..!
माझ्या वाढदिवसाला माझ्या आयुष्यातील
असा अद्भुत आणि अविस्मरणीय
दिवस बनवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे
पुन्हा एकदा आभार मानतो..!
माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
मी प्रत्येकाचे आभार मानतो.!
तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आशीर्वाद
माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत..!
काहीसा व्यस्त असल्याने
जवळच्या लोकांच्या कॉल आणि संदेशांना
उत्तर देऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व..!
आपण वेळात वेळ काढून मला माझ्या
वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर
राहू देत हीच प्रार्थना.
धन्यवाद…!
आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझा वाढदिवस आणखीनच
विशेष बनला आहे.
असेच प्रेम, आशीर्वाद माझ्यावर
कायम राहूद्यात.
खूप खूप धन्यवाद !
आज माझ्या वाढदिवशी
मला शुभेच्छारुपी प्रेम,
आशीर्वाद देऊन आनंदित केल्याबाबत
तुमचे खूप खूप आभार!
असेच प्रेम माझ्यावर राहू देत,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपण सर्वांनी केलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा मला
नेहमीच आठवणीत राहतील.
असेच प्रेम माझ्यावर राहु देत.
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे
मनापासून आभार !
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच
खूप सुंदर होत्या.
हा वाढदिवस माझ्या नेहमीच
लक्षात राहील माझा
हा दिवस अधिक विशेष बनवल्याबद्दल
सर्वांचे खूप-खूप धन्यवाद !
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल
सर्वांचे मनापासून धन्यवाद !
धावपळीच्या जीवनातील
हे क्षण सुखदायक असतात जेव्हा,
आपल्यासारख्या प्रियजनांच्या शुभेच्छा येतात.. !
हा दिवस माझ्यासाठी आधीच एक खास होता
आणि तुमच्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
कायमचा अविस्मरणीय बनला.
पुन्हा एकदा धन्यवाद !🙏
माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या
सर्व मित्र मैत्रिणी तसेच
कुटुंबातील व्यक्तींचे मनापासून आभार..