Mala Mulga Zala Status Marathi

घरात आला पाहुणा खास,
ज्याची होती कायमची आस..
आई वडील झालो आम्ही,
आशिर्वाद द्यावा तुम्ही सर्वांनी..


आज मी देवाचे खूप खूप आभार मानत आहे,
कारण त्यांच्या रूपाने मला एक पुत्ररत्न प्राप्त झाले.
याबद्दल मी खूप खूप आभार मानतो.
बाळ तुझ्या येण्याने एक घराला
एक नवीन घरपण आलेलं आहे…


इवल्याशा पावलांना पाहून
गेले मन भारावून,
आई वडील होण्याचा आनंद आहे खास,
याचीच होती आम्हाला इतके वर्ष आस..
Its Baby Boy

ADVERTISEMENT विज्ञापन

तुझ्या येण्याने आला बहर,
आनंदाचा झालाय कहर,
गगनात मावेनासा झालाय आमचा आनंद,
तूच आमचा सर्वानंद…
Its Baby Boy


होतं तुझं माझं आयुष्य,
होताच तसा सुखाचा संसार,
पण संसार झालाज आज पूर्णण,
मुलाच्या जन्माने झालो संपूर्ण..

ADVERTISEMENT विज्ञापन

कधीपासून होतो पाहात
तुझीच वाट,
तुझ्या येण्याने बहरलाय
संसाराचा थाट,
आम्ही गोंडस मुलाचे आई – बाबा झालोय..


इतक्या महिन्यांची वाट बघणं
आता झालंय पूर्ण..
तुझं या जगात स्वागत आहे बाळा..!
आम्ही झालोय मुलाचे आई वडील..


आमच्या आयुष्यातील
नव्या प्रेमाचे करा स्वागत,
आमच्या आयुष्यातील नवीन
पाहुण्याचे झाले आहे आगमन..

ADVERTISEMENT विज्ञापन

आमचा छोटा मुलगा जन्माला आलाय..
यापेक्षा अधिक आनंद काही असून शकत नाही.
तुमच्या आशिर्वादाची गरज आहे..


निळ्या रंगाची झाली आहे उधळण,
घरी आला आहे कृष्ण सावळा.


आमचं घर आता दोन पायांनी वाढलं आहे..
घरात नवं बाळ जन्माला आलं आहे..


घरात लहान मूल असावं,
प्रत्येकालाच वाटतं..
आम्हीही असेच नशीबवान ठरलो असून
घरात आला आहे एक लहान पाहुणा..


तू जन्माला आला आणि
जे माझं अर्धवट काम होतं
ते पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे.
तू माझ्यासाठी खूप खूप लकी आहे.
तुझ्या येण्याने घर आपलं जणू बहरलेलं आहे.
मी तुझे सर्व काही लाड पुरवणार आहे
आणि जी माझी इच्छा आहे,
ती देखील तो पूर्ण करणार आहे..


याचा मला खूप अभिमान आहे.
तुझी आई आणि मी त्या दिवसाची खुप वाट बघत आहे
आणि तो दिवस आज जणू एक सूर्यासारखा आलेला आहे.
त्याबद्दल आम्ही दोघं आज खूप सुखी आहे
आणि खूप खुश देखील आहे..


घरात आला पाहुणा खास,
ज्याची होती कायमची आस,
आई वडील झालो आम्ही,
आशिर्वाद द्यावा तुम्ही सर्वांनी..
Its Baby Boy


छोटीशी बोटं, छोटेसे हात..
इवल्याशा पावलांनी केली आहे
आनंदाची बरसात..
घरात आला आहे लाडोबा,
हवी आहे तुमच्या आशिर्वादाची साथ..
Its Baby Boy


देवाकडे आतापर्यंत काहीही नाही मागितलं
पण त्याने नेहमीच भरभरून दिलं..
अशीच झोळी पुन्हा एकदा देवाने भरली आहे..
घराच झाला आहे बाळराजांचा जन्म..
Its Baby Boy


कधीपासून होतो पाहात
तुझीच वाट..
तुझ्या येण्याने बहरलाय
संसाराचा थाट..
आम्ही गोंडस मुलाचे आई बाबा झालोय..
Its Baby Boy


इतक्या महिन्यांची वाट बघणं,
आता झालंय पूर्ण..
तुझं या जगात स्वागत आहे बाळा,
आम्ही झालोय मुलाचे आई वडील..
Its Baby Boy


सुरू होतील लवकरच अंगाईचे सूर,
मिसळणार आहे त्याच्या रडण्याचा सूर,
झालाय मुलाचा जन्म आज,
आनंद गगनात माईना माझ्या आज..
Its Baby Boy


देवाकडे प्रार्थना केली होती एकाची,
देवाने केला आनंद द्विगुणित,
जुळ्या मुलांचे झालो आहोत आई वडील,
आशिर्वाद लाभो सर्वांचे..!
Its Baby Boy


आमचा छोटा मुलगा जन्माला आलाय..
यापेक्षा अधिक आनंद काही असून शकत नाही..
तुमच्या आशिर्वादाची गरज आहे..
Its Baby Boy