मावशी होणं हा सर्वात
मोठा आनंद आहे..
I Just Became An Aunt!
मावशी भाचीचे नाते
जगातील सर्वात खास,
कारण या नात्यातच
खरे प्रेम जाणवते..!
मावशी होण्याचे भाग्य मला लाभले
याचा खूप आनंद होत आहे..
मी मावशी झाले आहे …
Hi Friends,
मी ना आज मावशी झाले आहे,
माझ्या बहिणीच्या बाळाची..
मी आज मावशी झाले आहे,
माझ्या बहिणीच्या मुलाची.
its Baby Boy..
मी आज मावशी झाले आहे,
माझ्या बहिणीच्या मुलीची.
its Baby Girl..
मला सांगायला खूप आनंद होतोय की,
मी आज दुसऱ्यांदा मावशी झाले आहे..
Welcome Baby Boy..🥳
आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे,
मी मावशी झाले आहे माझ्या Cute भाच्याची..
मावशी या नात्यासाठी
होते मी खूप खूप हौशी.
आला तो दिवस आणि
आज झाले मी एकदाची मावशी..!
मावशीचे नाते हे
आईसारखेच मौल्यवान असते..
आज मला हे नाते लाभले
याचा मला आनंद होतोय..
मी मावशी झालेय..😊
आता मलाही कोणीतरी
मावशी म्हणणार..😊
थँक्स देवा, आज माझ्या ताईला
एक स्मार्ट बेबी बॉय दिल्याबद्दल..🙏
Congratulation ताई,
आज आनंदाची बातमी दिलीस..🤩
तू आता आई आणि
मी आता मावशी होणार.. 😊
आपल्या घरी छोटेसे
सुंदर बाळ जन्माला येणार..🥳