Garaj Sampli Ki Marathi Status

जेंव्हा व्यक्तीची गरज संपून जाते,
तेंव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची
पद्धतही बदलून जाते..

Garaj Sampli Ki Marathi Status scaled -

व्यक्तीची किंमत तेव्हाच असते,
जेव्हा त्याची आवश्यकता असते.
नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील
तिजोरीत ठेवून दिले जातात..

Garaj Sampli Ki Marathi Status 7 scaled -

जितकी गरज लहानपणी आपल्याला
आई वडिलांची असतेे,
तेवढीच गरज म्हातारपणी
त्यांना आपली असते..!

ADVERTISEMENT विज्ञापन
Garaj Sampli Ki Marathi Status 8 -

पुन्हा पुन्हा Last seen
चेक करण्याची आवश्यकता नाही,
जर गरज असेल तर ते
स्वतः मेसेज करतील..


समोरच्याची बोलण्याची पद्धत बदलली
की समजा तुमची गरज संपली..

ADVERTISEMENT विज्ञापन

Garaj Sampli Ki Marathi Status 9 scaled -


नात्यांमध्ये गरज असावी
पण गरजेसाठी नाते नसावे..

Garaj Sampli Ki Marathi Status 10 -

ADVERTISEMENT विज्ञापन

Ignore करायचे असेल तर
बिनधास्त करा..
पण गरज लागल्यावर
पुन्हा जवळ येऊ नका..

Garaj Sampli Ki Marathi Status 2 scaled -


खरं आहे,
गरज संपली की लगेच
बोलण्याची पद्धत बदलते..

Garaj Sampli Ki Marathi Status 3 1 scaled -


जेव्हा कोणी तुम्हाला नाकारत असेल
तेव्हा समजा तुमची गरज संपली आहे..

Garaj Sampli Ki Marathi Status 4 2 scaled -

काही लोक सुरूवातीला
खूप interest दाखवतात आणि
नंतर ignore करतात..

Garaj Sampli Ki Marathi Status 5 scaled -

लोक फक्त गरज असल्यावरच
आठवण काढतात..

Garaj Sampli Ki Marathi Status 1 1 scaled -

जग हे गोल आहे,त्यामुळे
ज्यांना आपली गरज नाही असे लोक
पुन्हा आपल्या वाटेवर येतील
तेव्हा आपण त्यांना त्यांची
लायकी दाखवू…


माणसाची गरज
माणसाला असावी पण
माणसाची गरज
कामापुरती नसावी..


गरज प्रत्येकाला असते
प्रश्न फक्त वेळेचा असतो..


जगात काय कमवायचं तर वेळ
आणि पैसा कमवा,
कारण वेळेला कोणी येत नाही
आणि पैशासमोर कोणी टिकत नाही..


माणसाची बोलण्याची
पध्दत बदलली की,
समजा आपली गरज संपली..


कोणी आपल्याला
टाळत असेल तर,
आपलं काय चुकलय हे
शोधत बसू नका…
कदाचित त्यांच्या लाइफ मध्ये
आपली गरज संपली असेल..!


लोकांना सवय असते
जो उपयोगी येईल त्याला
धरून चालायचं.
आणि ज्याची गरज संपेल
त्याला सोडून द्यायचं..


एखाद्या व्यक्तीवर
इतकही प्रेम करु नका कि
नंतर रडावं लागेल, कारण
हे जग मन पाहत नाही तर
गरज पाहून प्रेम करंतं…


जेंव्हा आपल्याला बोलावं वाटत असतं,
तेंव्हा सगळेच Busy असतात..


गरज असेल तर लोकं
तुम्हाला फुलासारखं जपतील.
गरज संपली की
तुम्ही केळाची सालटे…


सकाळी ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
दुपारी त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,
तुमची किंमत तेव्हा होते,
जेव्हा तुमची गरज असते..


गरज संपली की,
लोकांच्या तोंडातून निघणारा
पहिला शब्द म्हणजे,
आता तुझा काही संबंध नाही
माझ्यामध्ये बोलण्याचा..


तुमची गरज तशी कुणालाच नसते,
तरी formality म्हणून तुमच्याशी बोलत राहतात..


आदर कोणा माणसाचा नाही होत,
तर गरजेचा होतो.
गरज संपली की आदर संपला..


कुणासाठी कितीही केलं तरी
आपला उपयोग फक्त
त्यांची गरज संपेपर्यंत..


जेंव्हा जेंव्हा मला तुमची गरज होती,
तेंव्हा तेंव्हा माझी साथ सोडल्याबद्दल धन्यवाद..


गरज संपल्यावरच
माणसाचा खरा चेहरा
समोर येतो..!


कोणाचं असणं
हे नसण्याइतकंच असेल तर,
त्याच्यापासून दूर जाणं
हे केव्हाही चांगलं आहे…


कोणाचं कोणा वाचून
काही अडत नाही,
तुमची गरज काल ही नव्हती
आणि आज ही नाही..


जर एखाद्याला ignore
करायचं असेल तर मी busy आहे
हे सांगणं खूप सोपं आहे,
पण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते
तेव्हा त्यांच्याकडून मी busy आहे
हे ऐकण खूप अवघड आहे..


मला अशा लोकांची गरज नाही,
जे फक्त स्वतःच्या कामासाठी
माझ्याजवळ येतात..!


काम असलं की Hii..
काम संपलं की Bye…!!


आपण समोरच्यासाठी काय आहोत
आणि समोरचा आपल्याला काय समजतो
हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे..


गरज प्रत्येकाला पडते,
विषय फक्त वेळेचा असतो..


माझ्या असण्याने किंवा नसण्याने
तुला काहीच फरक पडत नाही.
कारण फरक तर फक्त मलाच पडतो.
कारण खरं प्रेम तर मीच केलं आहे तुझ्यावर..