Dohale Jevan Invitation Card In Marathi

डोहाळे जेवण..
आग्रहाचे निमंत्रण
वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते,
वर्षा ऋतूत वेलींवरती फुल डोलते,
शरदाचे चांदणे मनाला सुखविते आणि
नव्या पाहुण्याची चाहूल घरादाराला,
आनंदाच्या सरींनी भिजवीतेे..
या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून
शुभाशिर्वाद द्यावेत अशी नम्र विनंती…
वार:_______दि.________ रोजी,
सायंकाळी___ते____वा. * स्थळ________

Dohale Jevan Invitation Card In Marathi 2 -


|| श्री गणेशाय नमः ||
पाहुणा घरी येणार येणार ग..
पाहुणा घरी येणार येणार ग..
इवलसं नाजूक पाउल बाई,
हळूच आतून चाहूल देई….
गोविंदा गोपाला, लागे जीवाला
तुझा चाळा…..हो चाळा..
साजीव होणार ग,
कुणीतरी येणार येणार ग …….
डोहाळे जेवण..
दिनांक________ रोजी,
संध्याकाळी_____वाजता.
कार्यक्रमाचे स्थळ :_______
आपली स्नेहांकित,

ADVERTISEMENT विज्ञापन
Dohale Jevan Invitation Card In Marathi 3 -

नमस्कार आपणास कळविण्यात
अत्यंत आनंद होत आहे की,
____ व ____ यांच्या आयुष्यात
नव्या वळणावर आई, बाबा या
गोड भूमिकेत प्रवेश करत आहेत.
त्यांना आशीर्वाद देण्यासाठी
आपली उपस्थिती तर हवीच……
त्या करीता हे आग्रहचे आमंत्रण..
कार्यक्रमाचे स्थळ :________
आपली स्नेहांकित,

Dohale Jevan Invitation Card In Marathi 4 -

डोहाळे जेवणओटीभरण समारंभ
वारं:____ दि.______ रोजी
सायंकाळी ____वाजता करण्याचे योजिले आहे.
आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी
कार्यक्रमास उपस्थित राहावे हि नम्र विनंती.
स्थळ:__________
*स्वागतोत्सुक*______

ADVERTISEMENT विज्ञापन

Dohale Jevan Invitation Card In Marathi 2 1 -


ओटी भरण सोहळा निमंत्रण
शालु हिरवा, जरतारी काठ, चंदनाचा पाठ,
पक्वान्नांचे ताट, श्रीखंड खिरीला, रंग केशराचे ।।
सुगंधित वाळा, उटी चंदनाची
हौस पुरवा फळांची, फुलांची ।।
कौसल्याचा राम, देवकीचा शाम,
असेल तयाचे रूप, कानी घुंगुर वाळ्याचे ।।
हवे नको काय ते तु सांगायचे
ओटी भरण आज कौतुकाचे ।।
* पत्ता_________
* निमंत्रक *

Dohale Jevan Invitation Card In Marathi 1 1 -
Dohale Jevan Invitation Card In Marathi 1 -