Marathi Ukhane For Haldi Kunku
गुलाबाचे फुल दिसायला ताजे, हळदी कुंकवा दिवशी ….चे नाव घेते, सौभाग्य माझे.. जीवन म्हणजे, सुख दुःखाचा खेळ, …..रावांचे नाव घेतेे, हळदीकुंकवाची वेळ… गौरीपुढे ठेवल्या फुलांच्या राशी, …..रावांच नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी.. नीलमणी आकाशात, चंद्राची प्रभा, _______ रावांच्या नावामुळे, कुंकवाची शोभा.. मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी, _______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.. वडिलांची माया आणि …