Mi Atya Zale Quotes in Marathi

आत्या होणं हा सर्वात
मोठा आनंद आहे..
I Just Became An Aunt!

Mi Atya Zale Quotes in Marathi 11 scaled -


आत्या भाचीचे नाते
जगातील सर्वात खास,
कारण या नात्यातच
खरे प्रेम जाणवते..!
आत्या होण्याचे भाग्य मला लाभले
याचा खूप आनंद होत आहे..
मी आत्या झाले आहे…

ADVERTISEMENT विज्ञापन

Mi Atya Zale Quotes in Marathi 9 scaled -


Hi Friends,
मी ना आज आत्या झाले आहे,
माझ्या भावाच्या बाळाची..

ADVERTISEMENT विज्ञापन

Mi Atya Zale Quotes in Marathi 10 scaled -


मी आज आत्या झाले आहे,
माझ्या भावाच्या मुलाची.
its Baby Boy..

Mi Atya Zale Quotes in Marathi 3 scaled -

ADVERTISEMENT विज्ञापन

मी आज आत्या झाले आहे,
माझ्या भावाच्या मुलीची.
its Baby Girl..

Mi Atya Zale Quotes in Marathi 2 -


मला सांगायला खूप आनंद होतोय की,
मी आज दुसऱ्यांदा आत्या झाले आहे..
Welcome Baby Boy..🥳

Mi Atya Zale Quotes in Marathi 4 -


आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे,
मी आत्या झाले आहे माझ्या Cute भाच्याची..

Mi Atya Zale Quotes in Marathi 5 -


आत्याचे नाते हे
आईसारखेच मौल्यवान असते..
आज मला हे नाते लाभले
याचा मला आनंद होतोय..
मी आत्या झालेय..😊

Mi Atya Zale Quotes in Marathi 6 -


आता मलाही कोणीतरी
आत्या म्हणणार..😊
थँक्स देवा, आज माझ्या भावाला
एक स्मार्ट बेबी बॉय दिल्याबद्दल..🙏
Finally मी आत्या झाले..🥳

Mi Atya Zale Quotes in Marathi 7 -


आता मलाही कोणीतरी
आत्या म्हणणार..😊
थँक्स देवा, आज माझ्या भावाला
एक स्मार्ट बेबी गर्ल दिल्याबद्दल..🙏
Finally मी आत्या झाले..🥳

Mi Atya Zale Quotes in Marathi 8 -


Congratulation दादा,
आज आनंदाची बातमी दिलीस..🤩
तू आता बाबा आणि
मी आता आत्या होणार.. 😊
आपल्या घराण्यात छोटेसे
सुंदर बाळ जन्माला येणार..🥳

Mi Atya Zale Quotes in Marathi 1 -