आज आपल्या आयुष्यातील एक खास क्षण,
तुमच्या छकुल्याच्या नामकरण विधीसाठी
हार्दिक अभिनंदन..💐💐
कृष्णाचा यशोदेला जसा ध्यास,
तसाच तुमच्या आयुष्यातील हा क्षण आहे खास,
आईबाबा झाल्याबद्दल आणि बाळाच्या
नामकरण विधीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..
आज तुमच्या आयुष्यातील खास दिवस,
तुमच्या मुलाच्या नामकरण दिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन..
ADVERTISEMENT विज्ञापन
कृष्णाचा यशोदेला ध्यास,
आई –बाबा झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन खास,
पुत्ररत्नाच्या नामकरण सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
ADVERTISEMENT विज्ञापन
मी तुम्हाला नामकरण सोहळ्यासाठी
आजीवन शुभेच्छा देतो.
तुमच्या आयुष्यात कधीही
कशाचीही कमतरता भासू नये.
देव सदैव तुमच्या पाठीशी राहो.
नवजात शिशुच्या नामकरण
सोहळ्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन!
देव सदैव आपल्या मुलाचे रक्षण करो,
हीच प्रार्थना…🙏🙏